दुबई विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर विदर्भ साहित्य संघाबाबत एकतर्फी व एककल्ली प्रचार सुरू असल्याचा दावा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी केला आहे.दुबई येथे नियोजित विश्व मराठी साहित्य संमेलनास असणारा विदर्भ साहित्य संघाचा विरोध अनाकलनीय असल्याचे तसेच या संमेलनास विरोध करून विदर्भ साहित्य संघाने दुबईस जाऊ इच्छिणाऱ्यांवर ‘सेन्सॉरशीप’ लादू नये अशी वक्तव्ये करणारी पत्रके...
|
जर्मनीतील मुस्लिम तरुणांना फूस लावून त्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तिघा संशयितांना जर्मन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अक्षेपहार्य कागदपत्रं आणि इतर साहित्य जप्त केले आहे. जर्मन पोलिसांनी या तिघांच्या शोधासाठी 43 जागी छापे टाकले. यात 300 पोलिसांनी सहभाग घेतला होता. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त...
|
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दुबईत आयोजित होत असलेल्या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीची औरंगाबादेत पार पडलेली प्रक्रिया हे संमेलनच मुळात घटनाबाह्य व अवैधरीत्या आयोजित केले जात असल्यामुळे पूर्णपणे अवैध आहे, अशी प्रतिक्रिया विदर्भ साहित्य संघाने रविवारी नागपूरमध्ये दिली....
|
दुबई येथे आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाला विदर्भ साहित्य संमेलनाचा मुळीच विरोध नाही. उलट, विश्व मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना आम्हीच दिली आहे. असे असतानाही विदर्भ साहित्य संमेलनाची बदनामी करणारा प्रचार केला जात आहे, असे विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी स्पष्ट केले. एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व त्यांच्या समर्थकांनी आपल्या...
|
नागरी सेवेत मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. साधारणत: दरवर्षी नागरी सेवेत दोन ते तीन टक्केच मुस्लिम उमेदवार यशस्वी होतात. त्यामुळे आपोआपच भारतीय प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा आणि परराष्ट्र व्यवहार यासारख्या सेवेत मुस्लिम अधिकारी कमी प्रमाणात आढळतात.मुस्लिम समाजाचा भारतीय प्रशासकीय व अन्य सेवेत सहभाग वाढावा व या समाजातील जास्तीत जास्त मुलांनी नागरी सेवा परीक्षेची अधिकाधिक गांभीर्याने तयारी करावी...
|
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातफेर् दुबई येथे दुसरे विश्व मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपद निवड प्रक्रिया औरंगाबादेत पार पडली. मात्र, घटनाबाह्य व अवैध पद्धतीने संमेलनाचे आयोजन केले जात असून, हे संमेलनच अवैध असल्याची प्रतिक्रिया विदर्भ साहित्य संघाने रविवारी नागपूरमध्ये दिली. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केल्यानंतर...
|
दुबई येथे मार्च महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची निवड झाल्याचे अधिकृतपणे रविवारी घोषित करण्यात आले. त्यांच्या नावाची अनौपचारिक घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केली.विश्व मराठी साहित्य संमेलन दुबई येथे महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने ४ ते ६ मार्च दरम्यान होणार आहे. दुसऱ्या विश्व...
|
येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने २००५ मध्ये ७८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य जसे लिलया उचलले होते, तसा साधा प्रयत्नदेखील या संमेलनास पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘साहित्य संमेलन स्मृती’ कार्यक्रमांमधून दिसून आला नाही. कार्यक्रमांच्या आयोजनातील कल्पकतेचा अभाव त्यास कारणीभूत ठरल्याने हा कार्यक्रम म्हणजे केवळ ‘एक उरकणे’ झाले.ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर, साहित्यिक डॉ....
|
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नेमलेल्या अंकेक्षकाच्या अहवालातून विदर्भ साहित्य संघाचा सुमारे दीड लाखाचा गैरव्यवहार उघडकीस आणल्याने संघ आणि महामंडळातील दरी रुंदावली आहे. अंकेक्षकाच्या या अहवालात दारू-बीयरची बिले, प्रवास भाडे महामंडळाच्या खात्यावर मारण्याच्या प्रकारापासून अन्य अनेक आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. यासंदर्भात महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील...
|
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना आदराजंली वाहण्यासाठी ८३ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊण्डेशनच्या वतीने 'संमेलनपूर्व संमेलन' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत एक फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान एस. एम. जोशी सभागृहात सायं. ६ वाजता विविध कार्यक्रम होणार आहेत.एक फेब्रुवारीला संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या 'साहित्यातील लोकरंग'...
|