Recent news from 24dunia
   

प्रशासनाने रात्री 12 वाजेपयर्र्ंत देखावे खुले ठेऊन वाद्य वाजविण्याची परवानगी दिल्याने आज (दि.23) रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. पाच दिवसांच्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. त्यामुळे रामकुंड परिसर, अहिल्याबाई पटांगण, रामवाडी, मोदकेश्वर, टाळकुटेश्वर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी होमगार्ड व सिव्हील डिफेन्सच्या जीवरक्षकांना...
Deshdoot | 244 दिवसांपूर्वी
मविप्र संस्थेच्या नुकत्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन कार्यकारी मंडळाने आज (दि.23) संस्थेच्या शहरातील गंगापूर रोड येथील मुख्य कार्यालयातील कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर संस्थेच्या कामकाजास प्रारंभ केला. गेल्या शनिवारी संस्थेच्या सटाणा व नाशिक महापालिका या दोन गटातील फेरमतमोजणी लवादासमोर झाल्यानंतर निकाल जैसे थे राहिल्याचे जाहीर करण्यात आले....
Deshdoot | 244 दिवसांपूर्वी
लासलगाव । दि. 23 वार्ताहर- येथील बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवाराच्या जुन्या जागेत कांदा पिशवी लिलावाचा शुभारंभ उद्या (दि. 24) सकाळी 11 वाजता होणार आहे.बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा पिशवी लिलावाचे उद्घाटन करण्यात येणार असून उपसभापती बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्षस्थानी असतील. नगर जिल्ह्यातील राहुरी, राहता व संगमनेर या बाजार समित्यांच्या धर्तीवर लासलगाव बाजार आवारावर कांदा...
Deshdoot | 244 दिवसांपूर्वी
प्रतिनिधी- मुंबई हल्ल्यातील मुख्र सूत्रधार व लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य अबू जुंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी राला नाशिक न्रायालराने 11 सप्टेंबर रोजी चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्राचे आदेश दिले होते. उद्या (दि.24) ही मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पावणेदोन वर्षापूर्वी इथल्या सातपूर विभागात (शिवाजीनगर) वास्तव्य करून शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी करणार्‍या...
Deshdoot | 244 दिवसांपूर्वी