|
नाशिक विभागातील पुनर्वसनाची बहुतेक कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे ३ महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे राज्याचे वन, पुनर्वसन, मदतकार्यमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये पाण्याअभावी उद्भवलेल्या टंचाई आणि पुनर्वसन आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सहसचिव संजीव गौड, विभागीय आयुक्त...
|