Recent news from 24dunia
   

बाजारपेठांमधील गर्दी ओसरली विजेचा लपंडाव रस्त्यांवर पाणी जून महिना संपत आला तरी शहरात तुरळक अपवाद वगळता एकदाही जोरदार न बरसलेल्या पावसाने आज पहाटे आणि दुपारच्या सुमारास लावलेल्या हजेरीमुळे पावसापासून बेसावध असलेले नाशिककर चिंब झाले.आज पहाटे पाचच्या सुमारास रिमझिम स्वरुपात बरसलेल्या पावसाने दिवस उजाडल्यानंतर विश्रांती घेतली होती. त्यामुळे सकाळी आकाशात ढग जमा झाले असले तरी पावसाची रिमझिम नव्हती. आज रविवार...
Deshdoot | 331 दिवसांपूर्वी