Recent news from 24dunia
   

भगूरजवळील सिन्नररोडवरील रेल्वे फाटकाजवळ क्षमतेपेक्षा दुपटीने मकाई भरलेल्या ट्रॅ्नटरची ट्रॉली वॅगनार गाडीवर पल्टी होऊन भीषण अपघात झाला. वॅगनारमध्ये प्रवास करीत असलेल्या चार व्यक्ती सुदैवाने या अपघातातून बचावले. दरम्यान पोलिसांनी यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले, मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून ट्रॅ्नटरमध्ये क्षमतेपेक्षा दुपटीने मकाई भरून ट्रॅ्नटर रवाना झाला. यावेळी ट्रॅ्नटरचालकांवर कोणतीही...
Deshdoot | 334 दिवसांपूर्वी