|
राज्य शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदार रॉकेल विक्रेता महासंघातर्फे राज्य आणि केंद्र शासनाकडे रॉकेलचा कोटा वाढवून मिळावा तसेच गॅस वितरणाचा परवाना सरकारकडून दिला जावा, परवानाधारकांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावे, जीवनाश्वय वस्तू रेशनवर उपलब्ध व्हाव्यात, अशा विविध मागण्यांबाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची केंद्र शासनाने दखल घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीचंद्र शेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे...
|