Recent news from 24dunia
   

आत्मचरित्रात या बालपणीच्या हळुवार आठवणी जागवल्या आहेत. त्यातला हा वेचक भागआमची पतंग उडविण्याची खास जागा म्हणजे आमच्या खोलीच्या पश्चिमेकडची आमच्या खोलीसमोरच असलेली लांबलचक आणि विस्तीर्ण गच्ची. ह्या मोकळ्या जागेला आजम्हणतात. ह्याच गच्चीवरून आम्ही विविध रंगांचे पतंगही आकाशात खूप उंच उंच उडवले. अगदी ढगांच्या पलीकडे अंतराळात अदृश्य होईपर्यंत. कारण कोणत्याही अडथळ्यांवाचून ह्या गच्चीतल्या मोकळेपणामुळे पतंग...
Maharashtra Times | 332 दिवसांपूर्वी