Recent news from 24dunia
   

हॉलंड इंडिया कंपनीतील पर्सोनेल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजरमुळे झालेली कंपनीची भरभराटतो नोकरी सोडून गेल्यानंतर कंपनीची झालेली वाताहत आणि त्यातून उदयाला आलेली नवी कामगार संघटना अशा घटनांची चित्तथरारक मालिका रंगवणारी ही कादंबरी आहे.चांगल्या गोष्टींसाठी इतरांना प्रोत्साहन देणारी राजन शेट्टी ही व्यक्तिरेखा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. कंपनीतील छोट्या पदावरील व्यक्तीही किती महत्त्वाची असते याची जाणीव त्यांना...
Maharashtra Times | 360 दिवसांपूर्वी