|
,बुधवार, १३ जून २०१२bpbamnashik@gmail.comप्रकाश त्याच्या वाटेत आलेल्या वस्तूंना वेढून टाकत पुढे जात असतो. त्यामुळे प्रकाश जसा वाढत जाईल तसे वस्तूंचे आकार आणि रंग स्पष्ट होत जातात. प्रकाश नुसता पाहण्याने उत्साह वाटत असेल, तर त्याची उपासना केल्याने उत्साहवृद्धी का नाही होणार!मुंबईत महाराष्ट्र वीज मंडळाची एक बैठक त्यांच्याच कार्यालयात होती. लिफ्टमधून वर जात असताना एकदम साऱ्याच इमारतीतले दिवे गेले.
...
|