Recent news from 24dunia
   

चीनने केली पेट्रोल,   डिझेलच्या दरात ...
पीटीआयबीजिंग, शनिवार, ९ जून २०१२     पेट्रोल दरवाढीचे चटके भारतीयांना सहन करावे लागत असताना आपला शेजारी असलेल्या चीनने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ०.३९ युआन (३ रुपये ३९ पैसे) आणि ०.४४ युआन (३ रुपये ८२ पैसे) कपात केली आहे.  चीनच्या नॅशनल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिफॉर्म कौन्सिल (एनडीआरसी) ने शुक्रवारी ही घोषणा केली. Read...
Loksatta | 352 दिवसांपूर्वी