| टायटॅनिक, अवतार हे चित्रपट दिग्दर्शित करणारे जेम्स कॅमरून भारतात आले होते. अगदी मोजक्या लोकांना ते भेटले. आमीर खान, विचारी अभिनेता अभय देओल यांच्यासह असीन या अभिनेत्रीला ही संधी मिळाली. कॅमरून ज्या कार्यक्रमासाठी आले होते, त्यात नेमके असीनलाच निमंत्रण होते. त्यामुळे असीनला कॅमरून यांना भेटण्याची छान संधी मिळाली. त्यात असीनने या कार्यक्रमात दिलेल्या भाषणामुळे कॅमरून प्रभावित झाले. त्यांनी संध्याकाळ... |