|
वैदेहीtechit@expressindia.comजमाना स्मार्ट आहे, साहजिकच त्यामुळे आता येत असलेली नवीन उपकरणे हीदेखील स्मार्ट आहेत. खरेतर अनेक उपकरणांच्या स्मार्टपणाच्या बाबतीत तर स्पर्धाच सुरू असल्यासारखी स्थिती आहे. म्हणजे मध्यंतरी एकदा डिजिटल घडय़ाळे बाजारात आली. ही डिजिटल घडय़ाळे ही काही फक्त घडय़ाळे नव्हती. तर ती मनगटावर बांधायची असल्याने त्यात अनेक नवीन उपयुक्त सोयी कंपनीने दिलेल्या होत्या.
Read...
|