Recent news from 24dunia
   

जाब्रा ड्राइव्ह सोपे व सुरक्षित
प्रतिनिधीtechit@expressindia.comगाडी चालवताना अचानक आलेला फोन चालकाला गोंधळवून टाकतो आणि मग ते अपघाताला निमंत्रण ठरते. हे लक्षात आल्यानंतर जगभरातील अनेक कंपन्यांनी संशोधन करून नवीन उपकरणे तयार केली आहेत. या सर्व कंपन्यांमध्ये जाब्रा ही कंपनी आघाडीवर आहे. जाब्राने ब्लूटूथ तंत्रज्ञानामध्ये अनेक नवीन उपकरणे बाजारपेठेत आणली आहेत. त्यात आता जाब्रा ड्राइव्हची भर पडली आहे. जाब्रा हे कारमध्ये वापरण्यासाठीचे...
Loksatta | 338 दिवसांपूर्वी