| कराची- माजी क्रिकेटपटू, राजकारणी इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या संस्थापक सदस्या जहरा शाहीद हुसैन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय जहरा शाहीद हुसैन तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या सिंध प्रांताच्या उपाध्यक्षा होत्या. त्यांच्या मतदारसंघात पूर्नमतदान घेण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्यांची हत्या करण्यात आली आहे. कराचीतील डिफेन्स फेज-4 येथे त्य... |