| हेमंत लागवणकर ,सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२hemant_lagvankar@rediffmail.comस ध्याचा जमाना हा जसा माहिती तंत्रज्ञानाचा आहे, तसा तो ‘जंक फूड’चा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वडापाव, भजी, सामोसे, बर्गर, नुडल्स, पिझ्झा, वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स हे आजच्या पिढीमध्ये विशेष प्रसिद्ध झालेले पदार्थ आहेत. शहरांमधल्या धावपळीच्या जीवनात हे पदार्थ ‘फास्ट फूड’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
Read... |