Recent news from 24dunia
   
Move Left
अरूणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल ओरिसा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू आणि काश्मीर झारखंड तामिळनाडू दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पॉंडिचेरी बिहार मेघालय मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोराम राजस्थान सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश
Move Right

यास माझे डिफॉल्ट शहर बनवा

पान एकआपले शहरशिमला

पंचायतीसारख्या जातीय संघटनांकडून आंतरजातीय आणि उपजातींत लग्न केल्याबद्दल अमानवीय शिक्षा देण्याचे प्रकार ताजे असतानाच हिमाचल प्रदेश सरकारने जातीबाहेर लग्न करणाऱ्या जोडप्याला ७५ हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचे जाहीर केले आहे.हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी जातीच्या चौकटी मोडण्यासाठी तरुणांनी प्रवृत्त व्हावे यासाठी २५ हजारांपासून ७५ हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याचे जाहीर केले आहे. या योजनेचा...
Source : Maharashtra Times | ताजे वृत्तCategory : आपले शहर | City : शिमला
सिमला करारानुसार दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेमधून वादावर तोडगा काढणे अपेक्षित आहेरविवारचा...
Source : Maharashtra Times | ताजे वृत्तCategory : आपले शहर | City : सिमला
हिमाचल प्रदेशमध्ये उद्या (रविवारी) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाल आणि काँग्रेसचे नेते वीरभद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मतदारांचा कल केवळ प्रस्थापितांविरोधात जाण्याचा नसून महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हिमाचल प्रदेशात १९७७ पासून प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट झाला आहे. या...
Source : Maharashtra Times | 735008 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : सिमला
सुरुवातीनंतर मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी ७४ टक्के मतदान झाले. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान झाले. मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. हिमाचल प्रदेशच्या अतिशय दुर्गम भागांमध्ये कडाक्याची थंडी असूनही मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. मतदानाची टक्केवारी पाहून भाजपच्या पोटात गोळा आला आहे.भाजपचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल आणि काँग्रेसचे नेते ...
Source : Maharashtra Times | 735008 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : सिमला
निवडणूकप्रक्रियेतसुधारणाआणण्यासाठीचानिर्णयसंसदेतव्हावा.जंतरमंतरवरनको, अशाशब्दांतदेशाचे मुख्यनिवडणूकआयुक्त एस.वाय. कुरेशीयांनीलोकपालच्यामुद्यावरूनसध्या सुरूअसलेल्याआंदोलनांचासमाचार घेतला.हिमाचलप्रदेशविद्यापीठाच्या१९व्यादिक्षांतसमारंभात तेबोलत होते. याकार्यक्रमात'पुढारी'दैनिकाचेमुख्य संपादकआणि पुढारीपेपर्स प्रा.लि. चे अध्यक्षप्रतापसिंहजाधव यांनामानदडॉक्टरेटदेऊनसन्मानितकरण्यातआले.संसद,न्यायपालिका,राजकीय...
Source : Maharashtra Times | 735008 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : सिमला
Keep updated by subscribing our RSS feeds.
 
 
English
 
 
लोकप्रिय शहरे