Recent news from 24dunia
   
Move Left
अरूणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल ओरिसा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू आणि काश्मीर झारखंड तामिळनाडू दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पॉंडिचेरी बिहार मेघालय मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोराम राजस्थान सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश
Move Right

यास माझे डिफॉल्ट शहर बनवा

पान एकआपले शहरमुंबई

रविवारचा महाराष्ट्र टाइम्स बातम्यांच्या पल्याड जाऊन विविध विषयांचा, तुमच्या-आमच्या जगण्याचा घेतलेला सखोल वेध.मंगळवारी IPLच्या पहिल्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांसमोर उभे ठाकतीलCopyright...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
फिक्सिंगच्या तपासाची सूत्रे वेगाने हलू लागली असून, रोज नवनवीन गौप्यस्फोट होऊ लागले आहेत. मुंबईत क्राइम ब्रांचच्या अधिकायांनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा टाकून, श्रीशांत व जिजूच्या रूममधून त्यांचा लँपटॉप, आयपॅड, ब्लॅकबेरी फोन, ७२ हजार रुपयांची रोकड, अमेरिकन डॉलर आणि तीन डायऱ्या जप्त केल्या आहेत. यातून महत्त्वाची माहिती हाती लागली असून, आणखी काही क्रिकेटपटू पोलिसांच्या...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
नाशिकः नाशिक विभागाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात धुळे व अहमदनगर येथे छापे टाकून केला आहे.६ मे रोजी धुळ्यातील दोंडाईचा भागातील नरेश चैनानी यांच्या घरावर छापा टाकून तेथून विमल गुटख्याच्या ४९ हजार ४८० रुपये किमतीच्या तीन हजार ४४२ पुड्या जप्त करण्यात आल्या. १२ मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतून आयशर टेम्पोमधून विमल गुटख्याच्या ७२ लाख २७ हजार रुपये किमतीच्या १९ लाख २९ हजार ८०० पुड्या...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगने खळबळ माजली असतानाच याप्रकरणाचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी आहेत कायाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. त्यातच पाकिस्तानातील बुकींनी तब्बल ३० फोन या फिक्सिंगच्या कालावाधीत भारतात केल्याचे समोर आल्याने संशयाला आणखीनच बळकटी मिळाली...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
कर रद्द करण्याबाबतचे अधिकार स्थायी समितीला कायमस्वरूपी असताना मिळकतकर निर्लेखित करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांनी मंजुरी दिल्याने त्याचा फेरविचार प्रस्ताव विरोधकांतर्फे सादर केला जाणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या आर्थिक फायद्यासाठीपरंतु यामुळे पालिकेचे तब्बल साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप भाजपचे हेमंत रासने आणि शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांनी केला...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
यादवीत जखमी झालेल्या येमेनी तरुणावर शस्त्रक्रिया करून बंदुकीची गोळी काढणारे डॉक्टर टिमोथी जोन्स यांनातसेच सॅलिसबरी पार्क परिसरातील हॉस्पिटलचे प्रशासक अनिल कांदणे यांना स्वारगेट पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांच्यावर परकीय नागरिक नोंदणी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने या दोघांचा जामीन मंजूर केला.तरुणावर उपचार करताना हॉस्पिटलने परदेशी नागरिकांबाबत द्यावी लागणारी माहिती (सी फॉर्म)...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीला नाशिकच्या व्यापाऱ्यांनी विरोध करत संपाचं हत्यार उपसलंय. एलबीटी नको यासाठी व्यापारी अधिक आक्रमक आहेत. बंद पाळून आपल्या भावना सरकारपर्यंत पोहचविण्याच्या व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. दोन दिवसांपुर्वी सिडको परिसरातून व्यापाऱ्यांची रॅली काढण्यात आली. व्यापारी, परिसरतील नागरिक यांना संपाची माहिती व्हावी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी संपात सहभागी व्हावं, यासाठी ही रॅली होती. रॅलीच्या...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
मान्सून येत्या गुरुवारपर्यंत अंदमानात दाखल होण्याचा अंदाज पुण्यातील हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतील असा अंदाज आहे.अंदमान निकोबार बेटांवर आणि उपसागरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. यावरून सध्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र मान्सून दाखल होण्याचे सर्व निकष जुळल्यानंतर याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.Copyright...
Source : Maharashtra Times | 735011 दिवसांपूर्वीCategory : आपले शहर | City : मुंबई
करावेरविवारचा...
Source : Maharashtra Times | ताजे वृत्तCategory : आपले शहर | City : मुंबई
मार्फत सनदी अधिकारी होण्यासाठीची पंढरी. एसआयएसीच्या लौकीकामुळे नाशिकसह राज्यातील हजारो विद्यार्थी यात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. मात्र आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना राज्यातील इतर केंद्रात जाण्याची गरज पडणार नाही. कारणउच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी शुक्रवारी विविध कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार काँग्रेस कमिटीत सत्कार करण्यात...
Source : Maharashtra Times | ताजे वृत्तCategory : आपले शहर | City : मुंबई
Keep updated by subscribing our RSS feeds.
 
 
English
 
 
लोकप्रिय शहरे