Recent news from 24dunia
   

नाशिक महानगर माहेश्वरी सभेच्या वतीने महेशनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाची सांगता काल भव्य शोभायात्रेने व विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली.जूनपासून या महोत्सवास प्रारंभ झाला होता. त्यानिमित्त माहेश्वरी सभेच्या वतीने नाशिक शहरात गेल्या पाच दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काल या महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने आर्टिलरी सेंटर रोडवर असलेल्या महेश भवन येथे नवविवाहित ज...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
अमेरिकेच्या टायटन या वेगवान संगणकाला मागे टाकत जगातील सर्वाधिक वेगवान संगणक बनविण्याचा मान चीनमधील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने मिळविला आहे. मतिआन्हे -२फ असे त्या संगणकाचे नाव आहे. जगातील ५०० सर्वाधिक वेगवान सुपरकॉप्युटर्सची यादी या आठवड्यामध्ये प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये तिआन्हे-२ या सुपरकॉप्युटरने अग्रस्थान मिळविले. मध्य चीनमधील चांगशा शहरामधील संरक्षण विद्यापीठामध्ये हा संगणक स्...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
देवळाली कॅम्प । दि. 18 वार्ताहर- देवळालीमध्ये गोरगरिबांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे व सफाई कामगारांसाठी विशेष लक्ष घालणारे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांचे सारखे अधिकारी शहराला लाभले ही भूषणावह बाब असल्याचे देवळाली कॅम्प शहर सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश पवार यांनी सत्कारप्रसंगी सांगितले. गेल्या साडेचार वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्य...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई व्हावी. जेणेकरून पावसात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही, याबाबतचे वृत्त दै. देशदूतने प्रसिद्ध करताच बोर्ड प्रशासनाने त्याची दखल घेत नाले सफाई सुरू केली आहे.ॅन्टोन्मेंट बोर्ड वार्ड क्र. 1 मधील आनंदरोड मार्गावरील नाल्याच्या सफाईअभावी परिसरात दुर्गंधी पसरून गटारीचे पाणी नागरिकांच्या घरात जात होते. कॅन्टोन्मेंट प्रशासनान...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
स्वदेश प्रेम, राष्ट्रभिमान आणि स्वराज्याचा अंकूर बालशिवरायात सजविला आणि या अंकुरातून बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडविले, ती राजमाता जिजाऊ म्हणजे इतिहासातील सुवर्ण पान असल्याचे प्रतिपादन मनसेनेचे शहराध्यक्ष भास्कर चौधरी यांनी देवळालीत केले.मराठा सेवा संघ, देवळाली कॅम्प यांच्या वतीने राज करण्यात आली. यावेळी मनसेचे शहर संघटक अरूण जाधव यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते. देवळाली कॅम्...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
इगतपुरी /घोटी। दि.18 प्रतिनिधी - वर्दळीच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील शहापूर तालु्नयातील कसारा-वशाळा हद्दीतील साईबाबा खिंडीजवळ सकाळी सातच्या सुमारास झालेल्या गॅस टँकरच्या अपघातात टँकरचा स्फोट होऊन यात टँकरचालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून टँकरपासून सातशे ते आठशे मीटरवर उभ्या असलेल्या ओम्नीमधील चालक साठ टक्के भाजला आहे. अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे पाच ते सहा तास ठप्प झाला होता. इगतप...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
उपनगर । दि. 18 वार्ताहर- येथील टाकळी रोडवरील गिेस्ट हाऊस समोर कचर्‍याचे उकीरडे निर्माण झाले असून सर्वदूर बजबजपुरी माजली आहे. रस्त्यावर पडलेला कचरा पावसामुळे कुजला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ‘स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक’ संकल्पनेला सर्रासपणे हरताळ फासला जात आहे.रोडवर पसरलेल्या केरकचर्‍यामुळे नागरिकांना येथून जाता-येता नाकातोंडाला अक्षरश: रूमाल लावावा लागतो. गिेस्ट हाऊससमोर तर कच...
Source : Deshdoot | 1 दिवसांपूर्वीCategory : ठळक बातम्या
Keep updated by subscribing our RSS feeds.
 
 
English