| प्रतिनिधीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व मानद सचिवपदासाठी येत्या ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून डॉ. विजय देवतळे, शेखर धोटे, मनोहर पाऊणकर व संजय सिंगम इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या संचालकांमध्ये फूट पडली... |