वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासलेले आहे. कारखाना चांगल्या परिस्थितीत चालत असतानाही काही जण विरोध करायचा म्हणून करत असल्याचे सांगत दुधात कोणी मिठाचा खडा टाकू नयेवैद्यनाथ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नामदेव आघाववैजनाथ कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासलेले आहे. शेतकऱ्यांना पुढे करून काही जण राजकारण... |