रिझर्व्ह बँकेने नवीन धोरण जाहीर केले असून बचत खात्याच्या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारणी करू नयेअसे निर्देश देण्यात आले आहेत. एका बँकेत एकच खाते असावे अन्य खाती असल्यास ती महिन्याभरात बंद करावी लागणार आहेत. नुकतेच रिझर्व्ह बँकेने नागरिकांना बँकिंग व्यवहाराची सुविधा उपलब्ध करण्यास प्रोत्साहन देणारे नवे धोरण निश्चित केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व बँकाना पाठविले जाणार आहे.डेबिट कार्डवर आणि इलेक्ट्रानिक्स... |